¡Sorpréndeme!

Ajinkya Deo Interview | Jai Bhawani Jai Shivaji Serial |शिलेदारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही

2021-08-24 3 Dailymotion

जय भवानी जय शिवाजी ही मालिका २६ जुलैपासून आपल्या भेटिस येत आहे. या मालिकेमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अजिंक्य देव हे साकरणार आहेत. त्यामुळे या भूमिकेविषयी त्यांना का वाटत आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AjinkyaDev #JaiBhawaniJaiShivaji #ChhatrapatiShivajiMaharaj
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber